The Magic Pulley - Marathi

Welcome to interactive presentation, created with Publuu. Enjoy the reading!

सोनापूर या गजबजले�ा गावात अ�दती नावाची एक �शार मुलगी आ�ण �तचा धाकटा भाऊ

आय�न राहत होते. एका उ�हा�या�या �पार� �यांनी �यां�या आजीला �यां�या घराजवळ�ल खोल

�व�हर�तून बादलीने पाणी काढतांना खूप क� घेताना पा�हले.

"आजी, बादली वर खेचणे इतके कठ�ण का आहे?" आय�नने काळजीत �वचारले.

आजीने हसून कपाळ पुसले. "बेटा, कारण बादली जड आहे आ�ण मला ती उचल�यासाठ� खूप

�य�न करावे लागतात."

�या सं�याकाळ�, अ�दती आं�या�या झाडाखाली ग�ह�या �वचारात बसली होती. "आय�न, आपण

आजीसाठ� हे कसे सोपे क� शकतो?"

आय�नने डोके खाजवले. "कदा�चत आपण �सर� दोर� बांधून एक� ओढू शकतो?"

अ�दतीने �णभर �वचार के ला आ�ण �हणाली, "पण �यामुळे आजीचा �य�न कमी होणार नाही.

यासाठ� काहीतर� �सरा माग� असला पा�हजे."

तेव�ात आय�नचे डोळे चमकले. "जर आपण चाकासारखी एखादी गोलाकार व�तू वापरली

तर? जे�हा मी माझी खेळणी गाड� �फरवतो ते�हा ती हलवायला खूप सोपी वाटते."

अ�दतीने मान हलवली आ�ण �हणाली, "चल आपण �वाती दीद�ना �वचा� ! ती नेहमीच

“हो,” �वातीने मान हलवली. "�याला गु��वाकष�ण

�हणतात. गु��वाकष�ण सव�काही खाली खेचते. �हणूनच

काहीही उचलणे कठ�ण वाटते."

अ�दतीने म�येच उ�साहाने आं�या�या झाडाकडे बोट

दाखवत �हटलं, "जसं एखादा आंबा खाली पडतो – ते

गु��वाकष�णामुळे च ना?"

"अगदी बरोबर!" �वाती �हणाली. "�याच

तु�ही काय शोधले?

क�पी हे एक साधे यं� आहे जे आप�ाला बलाची �दशा बदल�यास मदत करतात,

जसे क� खाली खेचून वर उचलणे.

ते आपली कामे सोपी करतात आ�ण साधी यं�े आपले काम कसे सोपे क� शकतात हे

दाखवतात.

काकां�या वक� शॉपम�ये गो�ी ���त करत असते."

दोघेही �यां�या काकां�या काय�शाळे त धावत गेले, �जथे अवजारे, दोरे आ�ण लाकड� फ�या

सव�� �वखुरले�ा हो�या.

अ�दती �हणाली, “�वाती दीदी, आजीचे काम सोपे कर�यासाठ� तु�ही आ�हाला काही मदत

क� शकाल का? आज �पार� आ�ही पा�हलं क� आजी �व�हर�तून बादली काढत होती, आ�ण

�तला ते करताना खूप �ास होत होता.”

"पण आप�ाला इतके �य�न का करावे लागतात?" आय�नने उ�सुकतेने �वचारले.

�वाती हसली आ�ण समजावून सांगू लागली, "हा �य�न बलामुळे आहे. सो�या श�दात बल

�हणजे ढकलणे �क�वा ओढणे. जे�हा मी बादली वर खेचत असते ते�हा गु��वाकष�ण �तला

खाली खेचत असते, �हणूनच ती उचलणे कठ�ण वाटते."

"काहीतर� खाली खेचते? ते काय आहे?" आय�नने �वचारले.

गु��वाकष�णामुळे बादली इतक� जड वाटत आहे. पण ते सोपे कर�याचा एक माग� आहे."

"कसे?" आय�नने उ�साहात �वचारले!

“आपण क�पी (पुली) वाप� शकतो,” �वाती �हणाली.

"क�पी? ते काय आहे?" आय�नने �वचारले.

�वाती �हणाली , "क�पीमुळे जड व�तू उचलणं सोपं होतं. ती एका चाकासारखी असते

�या�या कडेभोवती एक खाच असते. जे�हा �या खाचेतून दोर टाकला जातो, ते�हा सरळ वर

ओढ�याऐवजी आपण खाली ओढतो — आ�ण �यामुळे ते हलकं वाटतं!!"

"पण, ते हलके का वाटते?" अ�दतीने गा�धळले�ा

�वरात �वचारले.

�वाती हसली आ�ण �हणाली, "छान ��न आहे!

क�पना करा क� तु�ही एक जड बादली सरळ वर

खेचत आहात. ते कठ�ण आहे, बरोबर ना?"

अ�दती आ�ण आय�नने मान हलवली.

�वाती पुढे �हणाली, "कारण गु��वाकष�ण

बादलीला खाली खेचत असतं, �यामुळे �तला

वर उचल�यासाठ� तु�हाला गु��वाकष�णा�या

ओढ�पे�ा अ�धक बल वर�या �दशेने लावावं

लागतं."

“आता आपण क�पीब�ल �वचार क�या,” �वाती पुढे �हणाली. "जे�हा तु�ही क�पी वापरता

ते�हा सरळ वर खेच�याऐवजी तु�ही दोर� खाली खेचता."

अ�दती उ�सुक �दसत होती. "तर, क�पी �दशा बदलून काम सोपे करते?"

"अगदी बरोबर!" �वाती हसत �हणाली. "बादली वर खेच�याऐवजी, तु�ही दोर� खाली खेचता.

यामुळे बादली हलक� होत नाही, परंतु खाली खेच�ाने तु�ही तुम�या शर�राचे वजन अ�धक

चांग�ा �कारे वाप� शकता, �यामुळे काम सोपे होऊ शकते."

"आपण एक बनवू शकतो का?" अ�दतीने उ�साहाने �वचारले.

"न�क�! चला काही सा�ह�य गोळा क�या," �वाती �हणाली. �यांना एक जुने सायकलचे

चाक, एक मजबूत दोर� आ�ण एक लाकड� चौकट सापडली.

�थम, �यांनी चाक एका धातू�या रॉडवर बसवले आ�ण ते लाकड� चौकटीला जोडले. मग,

�यांनी चाका�या खाचेतून दोर� टाकली आ�ण एक टोक �रका�या बादलीला बांधले.

"चला याची चाचणी घेऊया!" �वाती �हणाली.

पण आय�नने दोर� ओढायला सु�वात करताच एक बकर� काय�शाळे म�ये घुसली आ�ण �तने

दोर��या �स�या टोकाला ओढलं ! बादली जोरात हलली आ�ण मुले हसायला लागली.

"बकर�जी सु�ा मदत क� इ��तात!" आय�न हसत �हणाला.

शेळ�ला हळूवारपणे हाकलून लाव�ानंतर, अ�दतीने दोर� ओढली. �तला आ�य� वाटले, बादली

सहजतेने वर आली.

"हे अ��त आहे!" अ�दती उ�साहाने �हणाली. "हे खूप हलके वाटत आहे !"

“हीच तर क�पीची ताकद आहे,” �वाती �हणाली आ�ण पुढे समजावू लागली, "बादली

उचल�यासाठ� तु�हाला जा�त बल वापर�याची गरज नाही, कारण तु�ही गु��वाकष�णा�या

�दशेने बल वापरत आहात, �या�या �व�� नाही."

�स�या �दवशी सकाळ� �यांनी �व�हर��या वरती क�पी बसवली. आजीने ते क�न पा�हले आ�ण

�यांना आ�य� वाटले. "�वा! हे खूप छान आहे! हे आता खूप सोपे वाटत आहे!"

शेजार� क�पीला चालताना पाह�यासाठ� आले. �यापैक� एकाने �वनोद के ला, "आता तर मी

मा�या जड तांदळाचे पोते उचल�यासाठ� याचा वापर क� शकतो!" अ�दती, आय�न आ�ण

�वाती यां�यासाठ� सवा�नी हसून टा�या वाजव�ा.

नंतर, भावंडे �व�हर�जवळ बसली असताना आय�न �हणाला, "आज आपण खूप काही �शकलो!

बल सव�� असते - जे�हा आपण दरवाजे ढकलतो, पाणी ओढतो �क�वा आप�ा शाळे ची बॅग

उचलतो ते�हा सु�ा. आ�ण गु��वाकष�ण नेहमीच गो�ी खाली खेचत असते."

"आ�ण क�पी सारखी साधी यं�े आप�ाला काम सोपे कर�यास मदत करतात," अ�दती

�हणाली. ती पुढे �हणाली, “जर आपण आजीला मदत कर�यासाठ� काहीतर� शोधू शकलो,

तर भ�व�यात आपण आणखी काय बनवू शकतो याची क�पना कर!”

"अगदी बरोबर!" �वाती �हणाली. "क�पकतेने आ�ण टीमवक� ने आपण कोणतीही सम�या

सोडवू शकतो."

आय�नचे डोळे चमकले. "हो! कदा�चत आपण तांदळाचे पोते वा�न ने�यासाठ� �क�वा

�वयंपाकघरात आईला मदत कर�यासाठ� काहीतर� बनवू शकतो!"

�वाती हसली. "छान, असंच हवं!! आप�ा आजूबाजूला खूप साधी यं�े आहेत - जसे क�

ली�हर (तरफ), चाके आ�ण उतरण (इ��लाइंड �लेन). कोण जाणे पुढे तु�ही काय तयार

कराल!"

आ�दती आ�ण आय�न उ�सा�हत होऊन एकमेकांकडे पा� लागले. "चला, अजून शोधूया आ�ण

आपण पुढे काय काय शोधू शकतो ते पा�या!"

असं �हणून दोघं भावंडं पुढे पळत गेली – �यां�या पुढ�या भ�नाट क�पनेचं �व�न पाहत.

Made with Publuu - flipbook maker